प्रतिनिधी, सोलापूर : युक्रेन आणि रशियातील युद्धाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे.
युक्रेनमध्ये नोकरी आणि शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी तसेच नागरिक मायदेशी परटण्यासाठी भारत सरकारची वाट पाहत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील एकुण 31 जण युक्रेनमध्ये असून यामध्ये 20 मुले आणि 11 मुलींचा समावेश आहे.
अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलीय.
याव्यतरिक्त आणखी नागरिक युक्रेनमध्ये अडकले असतील तर त्यांनी जिल्हा माहिती नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा असं आवाहन ही केल आहे.
