जनतेज न्युज

राजे भोसले, फुले,शाहू,आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून वाहिली श्रद्धांजली

प्रतिनिधी , पुणे : राजे भोसले ,फुले ,शाहू आंबेडकर, प्रतिषठानच्या वतीने सालाबादप्रमाणे 5 डिसेंबर रात्रो 12 वा संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर सुनिल खांबे यांनी असंख्य भीम अनुयायांच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार प पृ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले नंतर बुद्ध वंदना घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली त्या प्रसंग असंख्य भीम अनुयायी सोशल डिस्टन्स ठेऊन उपस्थित होते