जनतेज न्युज

राज्यातील पहिली सामूहिक कुटुंब आत्महत्या स्मृति दीनी शेतकऱ्यांचे एकदिवशय अन्यताग आंदोलन

प्रतिनिधी, अमरावती : महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या आपल्या कुटुंबासह करणारे यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे यांचा आज छत्तिसावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या स्मृती स्थळा जवळ एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले.साहेबराव करपे या शेतकऱ्यांनी पहिली आत्महत्या नापिकी ला व करजबारिपनाला कंटाळून  केली होती. मात्र हा  आत्महत्येचा आकडा वाढत असताना सुद्धा सरकार शेतकऱ्यां प्रति संवेदनशील नसल्याची खंत शेतकरयानी बोलून दाखविलि