प्रतिनिधी , अहमदनगर : राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेत यावे असे मत मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे.सत्तारांची विखे पाटलांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिलीेये.
विखे पाटील अनुभवी नेतृत्व असुन विखे पाटलांच्या नेतृत्वाची राज्य सरकारमध्ये गरज असल्यचे शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी श्रीरामपुरात मोठे विधान केलेय…
