जनतेज न्युज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकी संदर्भात महेश तपासे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी, मुंबई :

  • भारतीय जनता पार्टीची ही खेळी जनता पाहत आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते मैदानात उतरणार
  • हे बंड करून मविआ सरकार पाडण्याचं पाप भाजपाने केलं आहे.
  • महाविकास आघाडी हे कधीच विसरणार नाही. महाराष्ट्राची जनता विसरणार नाही.
  • २०२४ मध्ये आवाहन म्हणून भाजपा समोर राष्ट्रवादी उभे राहणार आहे.