जनतेज न्युज

लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य पदाधिकारी बैठक व पदनियुक्ती कार्यक्रम

प्रतिनिधी , पुणे : लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.श्री.विष्णुभाऊ कसबे साहेब यांचे आदेशानुसार रविवार, दि. ०६/०९/२०२० पदाधिकारी यांची बैठक व तसेच पुणे शहरातील सर्व पदाधिकारी यांच्या पुन्हा नियुक्त्या तसेच नवीन व इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांची पदनियुक्त्या होणार आहेत. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यातील महत्वाच्या पद नियुक्त्यांचा कार्यक्रम लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.विष्णुभाऊ कसबे साहेब, महाराष्ट्र राज्य कोअरकमिटी अध्यक्ष मा.श्री.कैलास भाऊ खंदारे, प्रदेशाध्यक्ष मा.श्री.सोमनाथ भाऊ कांबळे, प्रदेश युवक अध्यक्ष मा. सचिन भाऊ क्षिरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये रोजी पुणे येथे पुणे जिल्हाध्यक्ष मा.कैलास (दादा) सकट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. तरी कार्यकर्ते, पदाधिकारी व लहू सैनिकांनी उपस्थित राहावे.

वेळ/स्थळ– दि. ०६/०९/२०२ वेळ ठीक – ११ वाजत यशराज गार्डगंगाधाम चौक, पुणे