प्रतिनिधी , नांदेड : दिल्लीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आजचा आंदोलन आहे, या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने आम्ही एकत्रित झालेला होता शहरातील सर्व मुस्लीम संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, हे आंदोलन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय समोर करण्यात आले या आंदोलनाचे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रवक्ता फारूक अहमद यांच्या नेतृत्वात आज करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले. शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले व मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समुदाय ववंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते
