जनतेज न्युज

वर्धा जिल्ह्यातील महात्मा गांधी आंरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यालय येथे २१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह.

प्रतिनिधी , वर्धा : संक्रमित आलेल्या रुग्णांन मध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश, तीन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हा प्रशासनान अँटीजन तपासणी शिबीर लावलं, त्यात आज ११२ जणांची चाचणी केली असता १८ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
आज गुरुवारी पुन्हा उर्वरित विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची चाचणी केली जाणार आहे.
हे विद्यार्थी एमए, पीचडीचे असून वसतिगृहात राहणार आहेय.