जनतेज न्युज

विधानसभेमध्ये आमदार निवडून येणार नाही – प्रकाश शेंडगे.

प्रतिनिधी : ओबीसी समाजाला न्याय देण्याकरिता राज्य सरकारकडून येणाऱ्या अधिवेशनामध्ये जर विषय मांडत नाही आला तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ओबीसी समाज रस्त्यावर उतरून राज्य सरकार सडकी पडव करून सोडणार राज्य सरकार मराठा समाजाच्या नेत्यांच्या काय करत असेल तर ओबीसी समाजाने कुणाकडे न्याय माघार असा प्रश्न देखील उपस्थित होतात जर कोणी राहिले राज्य सरकारला दबाव आणून ओबीसी समाजावर अन्याय करत असेल तर ओबीसी समाज है आता खपून घेणार नाही जर राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजासाठी किती आमदार विधानसभेमध्ये आमदार निवडून येणार नाही असा थेट इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार पक्षीचे मधून दिला आहे