जनतेज न्युज

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर

प्रतिनिधी : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांनी संविधान दीना च्या निमित्ताने बाबा साहेबांच्या प्रतिमेला केलं अभिवादन नागपूर च्या संविधान चौकातील बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं आणि संविधान दिनाच्या दिल्या शुभेच्छा ,संविधानाने भारतातील प्रत्येक व्यक्तीला दिला हक्क बाबा।साहेबांनी देशाला संविधान दिल असून हा दिवस सगळ्या भारतीयांसाठी महत्वाचा असल्याची भावना व्यक्त केली.