जनतेज न्युज

शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रक्तदान शिबिर.

प्रतिनिधी , शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले यात अनेक लोकांचे नेत्र तपासणी करून चष्मे वाटप केले गेले हे आयोजन नागपूर मनपा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दूनेश्वर पेठे यांच्यातर्फे करण्यात आले होते