जनतेज न्युज

शासनाची अमच्या विषयीची भुमिका म्हणजे गरज सरो वैद्य मरो.

प्रतिनिधी , उस्मानाबाद : कोरोना संसर्ग कालावधीत शासनाने भरती केलेल्या विविध पदावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना कमी करण्यास सुरवात केली असुन या विरोधात जिवाची परवा न करता तसेच अनेक वर्षापासुन आरोग्य सेवा बजावणारे कर्मच्यारी सोडून जात असताना काम केलेले कर्मच्यारी अक्रमक झाले असुन मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदान ते मंत्रालय मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे .