जनतेज न्युज

शासनाचे सर्व नियम पाळून शाळा आजपासून सुरू औरंगाबाद जागृती हायस्कूल चा स्पेशल रिपोर्ट

प्रतिनिधी , औरंगाबाद : नवीन वर्षापासून 4 जानेवारीला शाळा सुरू झाली असून जागृती हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी आल्का कुडे यांनी विद्यालयात सॅनिटायझर आणि मास्क कंपल्सरी केलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची परिपूर्ण काळजी घेऊनच आणि शासनाचे नियमाचे पालन करून च वर्गामध्ये 30 विद्यार्थी असणार आणि त्यामध्ये एका टेबलवर एक विद्यार्थी बसलेले आहे यामध्ये सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचेही गेटवर सॅनिटायझर केले आहेत.
यावेळी जागृती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ह्या म्हणाल्या की शासनाने जी नियमावली जाहीर केलेले आहे त्यानुसारच विद्यार्थ्यांची काळजी शाळेमध्ये घेणार आहोत शाळेमध्ये पूर्ण वर्गामध्ये सॅनिटायझ करण्यात आली आहे वर्ग स्वच्छ ठेवण्यात आले आहेत त्यामुळे सर्व परिसर स्वच्छ ठेवण्यात आले आहे.