प्रतिनिधी , नाशिकच्या खुटवड नगर परिसरातील धनदायी कॉलनी येथे सकाळी सातच्या सुमारास गॅस गळतीमुळे सिलेंडरला आग लागून भीषण स्फोट झाला, स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या घरांच्या आणि गाड्यांच्या काचा फुटल्या…bite या स्फोटात घर मालक बळीराम पगार, त्यांची पत्नी पुष्पा पगार, आणि नातू रुहान हे जखमी झाले आहेत…स्फोट झाल्या झाल्या आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत अग्निशामक दलाला पाचारण केले त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी अंबड पोलीस पंचनामा करीत आहे ,या स्फोटांमध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाले आहेत लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे
