.चोपडा : चोपडा तालुक्यातील वेले-आखतवाडे ग्रामपंचायतचे वार्ड क्र. एक बिनविरोध महेश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने वार्ड क्र. एक बिनविरोध झाल्याने बिनविरोध झालेल्या उमेदवार यांच्या पुष्पहार टाकून स्वागत करण्यात आले.