प्रतिनिधी , नाशिक : शिवसेना नेते खासदार संजय राऊत गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत,त्यांच्या उपस्थीतीत अनेक विकास कामंच उदघाटन देखील करण्यात आले.आज झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय तसेच राज्यपाल नियुक्त आमदार ,ed यांसारख्या सर्व प्रश्नांना शिवसेना style ने सडेतोड उत्तर देत विरोधकांवर देखील निशाण साधला आहे….
ऊत यांच्या उपस्थितीत भाजपला राम राम करत वसंत गीते,आणि सुनील बागुल यांनी सेनेतील आपला प्रवेश निश्चित केला आहे,मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत हे दोन्ही नेते शिवबंधनात बांधले जाणार आहे,त्यामुळे येत्या काळात आता नाशिकच्या राजकारण कसे वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत…
