जनतेज न्युज

शिवसेनेचें खा. संजय राऊत यांना भारत देशाची घटनाच समजली नाही खा. राऊत चे देशाच्या घटनेला देशद्रोही संबोधनार का ?

प्रतिनिधी , भंडारा : शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी भाजप शेतकऱ्यांना देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वक्तव्य केले आहे यावरून खा. राऊत यांना देशाची घटनाच समज ली नसल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांचा कृषी कायदा हा देशाच्या संसदेत पारित करण्यात आला आहे. संसद हे देशाचे सर्वोच्च स्थान असून संविधानानुसार संसदेचे काम चालते. खा. राऊत हे भविष्यात देशाच्या घटनेला देशद्रोही समजणार काय.खा.राऊत हे शेतकऱ्या मध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.खा. राऊत यांनी आपले वात्व्य मागे घ्यावे. त्यांचा करतो.चरण वाघमारे (माजी आमदार भाजप) याबाबत यांनी माहिती दिली व या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.