जनतेज न्युज

शिवसेनेला मोठ्ठा झटका….

प्रतिनिधी , बुलढाणा : सिंदखेड़ राजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत साखरखेर्डा या 17 सदस्यीय ग्रामपंचायतीत 17 पैकी 8 जागा जिंकून पालकमंत्री राजेंद्र शिंगणे गटाचा विजय झाला आहे, ही ग्रामपंचायत गेल्या 20 वर्षापासून शिवसेनेकड़े होती ,विशेष म्हणजे या निवाडणुकीत भाजपा – राष्ट्रवादी – कॉंग्रेस अशी युति होती..