जनतेज न्युज

शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा या मागणीसाठी आ राणा जगदीशसिंग यांचा सभा त्यांग

प्रतिनिधी , अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा हप्ता भरून देखील या पिकांच्या नुकसानीपोटी पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना रक्कम देताना जाचक अटी लादल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अनेक अडचणी आल्या. या अनुषंगाने भाजप आमदारांनी आंदोलन केले.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असतानाही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. ही भरपाई देण्यास विमा कंपन्यांना भाग पाडावे अथवा राज्य सरकारने द्यावी अशी मागणी भाजपने केली आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही कंपनीने नुकसानभरपाई देताना जाचक अटी लादल्या. त्यामुळे नुकसान हाेऊनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.
तर आम्ही तीव्र आंदोलन करु तसेच जो प्रयत आमचा मागण्या पुर्ण होत नाही तो प्रयत्न आम्ही सभा त्यांग करणा आहोत