जनतेज न्युज

संपूर्ण देशात शेतकऱ्यांना वीज बिल सारख करावं – विजय जावंधीया

प्रतिनिधी , नागपूर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी म्हणतात छोटा किसान देश की शान मग शेतकऱ्यांना साठी संपूर्ण देशात वीज बिल दर सारखे का करत नाही. आज महाराष्ट्राच्या विधानसभा मध्ये विरोधकांनी आज शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनचा मुद्दा विधान भवनात मांडला त्या बदल आनंद झाला परंतु जेव्हा हा विरोधीपक्ष सत्तेत होता तेव्हा यांनी का केले. आज यांची सरकार केन्द्र मधे आहे यांचे पंत्रप्रधान आहे त्यांना विनंती करत संपूर्ण देशात शेतकऱ्यांना वीज बिल सारख करावं.