जनतेज न्युज

संपूर्ण लॉक डाउन लागण्याआधी आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या – सामान्य कामगार

प्रतिनिधी , महाराष्ट्रात मजुरांमध्ये विशेषतः संपूर्ण लॉक डाउनच्या भीतीचे वातावरण पसरले असून कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात संपूर्ण लॉक डाउन लागू शकतो या भीतीमुळेच महाराष्ट्रातील हातावर पोट असलेले व रोजगारावर जगणारे मजदूर सध्या आपल्या गावी म्हणजेच उत्तर प्रदेश व बिहार च्या दिशेने जात असताना आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसत आहे याचे एकमेव कारण म्हणजे गेल्या लॉक डाउन मध्ये त्यांचे प्रचंड प्रमाणात हाल झाले होते ते यावेळेस होऊ नये म्हणून लॉक डाउन लागण्याआधीच त्यांना त्यांचे घर गाथायचे आहेत यावरच सामान्य कामगारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.