प्रतिनिधी, नाशिक : तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांचे उपोषण मागे…
विविध मागण्याकरीता संभाजीराजे यांचे उपोषण चालू होते उपोषणाची दखल सरकारने घेत विविध मागण्या मान्य केल्याने तिसऱ्या दिवशी संभाजीराजेनी उपोषण सोडल्याने येवल्यामध्ये विंचूर चौफुली येथे पेढे वाटत फटाके फोडत जल्लोष करण्यात आला.यावेळी येवल्यातील सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी देत जल्लोष साजरा केला.
