प्रतिनिधी, कोल्हापूर : मुंबईत सुरू असलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आमरण उपोषण मागे
राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या नंतर कोल्हापूरमध्ये आनंदोत्सव
फटाक्यांची आतिषबाजी करत साखर पेढे वाटत केला आनंदोत्सव साजरा
श्रीमंत शाहू महाराज यांची उपस्थिती
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला यश आले मात्र आमरण उपोषण करण्याची वेळ राज्य सरकारने येऊ द्यायला नको होती
