प्रतिनिधि , जालना : नविन जालना परिसरातील कालिकुर्तिभागात राहणारे जगदिश तुलशीराम भुरेवाल याच्या घरी त्याचा मित्र शे युनूस शे हासन वय ५० वर्ष रा कुंभेफळ त्याचा मित्रहा मयत आवस्थेत आढलून आला घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता त्यांनाआसे आढलून आले की शे युनूस यास जगदिश भुरेवाल यानेलोख़ंडी वस्तूने त्याच्या डोक्यात मारले आसून तो मतत झाला आहेआशी तक्रार त्याच्या भाऊ गोरे दानी हसन शेख यांनी दिली आसून भा द वी ३०२ अन्वय गुन्हा नोंद केला आसून आरोपी जगदीश भुरेवाल यास अटक केली आसल्याची माहिती पो नी सदर बाजार संजय देशमुख यांनी दिली आहे
