प्रतिनिधी, मुंबई :
- सर्वोच्च न्यायालय निर्णयानंतर खुर्चीला चिकटून राहण्यात अर्थ नसतो
- आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने त्यांना मुख्यमंत्री व्हावे असे विनंती केली
- महाराष्ट्र चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला
- महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण करण्यात आली हे त्यांनी संयमाने सांगितले
- म्हणून ते मुख्यमंत्री झाले
- दीपक केसरकर आदल्या दिवशी माझ्यासोबत चहा पीत होते
- उगाच काही करणे देऊ नका
- आणि शिवसेना चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि मी जबाबदारी घेतो
- तुम्ही कोणाला मुख्यमंत्री करणार आहात
- तुमचा नेता कोण आहे ?
- तुम्हाला आता धुणीभांडी करावी लागतील
- तुमचा मार्ग वेगळा आहे… आमचा मार्ग वेगळा आहे
- आणि आज जी तोंडाची दाबादी वाजवत आहेत आणि शरद पवार किंवा माझ्यावर आरोप करताहेत
- आणि त्यांना जे काय कॉन्ट्रॅक्ट मिळाला सरकार पाडण्याचे… आणि त्यांनी पाडल
- मी रोज सकाळी जय महाराष्ट्र करतो
- मी नेहमीच पक्षासोबत राहणार
- आणि मी उद्या ईडी ला सामोरा जाणार आहे
- आणि जी कारवाई होईल त्याला सामोरे जाणार
- मी पक्षाचे काम करू नये यासाठी असा दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत
- उगाच पवार आणि मला जबाबदार धरत आहेत… काहीतरी करणे द्यायची म्हणून देतात
- मुख्यमंत्री त्या काळात नवीन होते पण त्यांचं नेतृत्व गुण काय आहेत ते महाराष्ट्र ने पहिले आहे
