प्रतिनिधी , मुंबई : कोरोना काळापासून आधीच निराश झालेल्या सर्व सामान्य ऑटो रिक्षा चालकांच्या समस्या आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत कारण आधीच टाळे बंदी मुळे ऑटो रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला असतानाच आता CNG चे भाव वाढल्याने त्यात आणखीनच भर पडली आहे,
मुंबईत असंख्य रिक्षा चालक रिक्षा चालवून आपला उदार निर्वाह करत असतात परंतू आता CNG चे भाव वाढल्याने आता अजूनच बिकट परिस्थिती या रिक्षा चालकांनवर येणार असल्याचे कळते आहे,
आपल्या समस्यानबाबत स्वतः रिक्षा चालकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.
