जनतेज न्युज

सांगलीच्या वाल्मीकी आवास मध्ये गरिबांच्या मुलांना अंगणवाडी ची मंत्री एकनाथ शिंदेच्या कडे नागरिकांची मागणी,,

प्रतिनिधी , सांगली : झोपडपट्टी पुनर्वसन च्या अखत्यारीत काही वर्षांपूर्वी सांगलीतील झोपडपट्टी धारकांना वाल्मीकी आवास योजनेच्या माध्यमातून घरे बांधून देण्यात आली होती पण येथील लहान मुलांना अंगणवाडी नसल्याने तिते मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी या ठिकाणी लवकरात लवकर अंगणवाडी बांधून देण्याची सोय करावी या मागणीसाठी आज वाल्मिकी आवास येथील महिला व नागरिकांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन मागणी केली