प्रतिनिधी , सिल्लोड शहरासह तालुक्यात पुन्हा लॉक डाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने रोजंदारीवर काम करणारया कामगारांनी आता चांगला च धसका घेतला आहे या संदर्भात सिल्लोड शहरातील काही रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांनी रिक्षा चालकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
