जनतेज न्युज

तेरणा बचाव संघर्ष समितीचा कारखाण्यावर जोरदार मोर्चा

प्रतिनिधी , उस्मानाबाद – मराठवाड्यातील सर्वत पाहिला तेरणा सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासुन विवीध कारणाने बंद असुन सभासदांची लक्ष्मी पुन्हा सुरू करण्यासाठी तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने ढोकी गाव बंद ठेवुन हजारोंच्या उपस्थितीत बैलगाडी, ट्रॅक्टर मोर्चा काढला
व्हाईस – छत्तीस हजार सभासद व हजारो कर्मच्याऱ्यांची लक्ष्मी असलेला मराठवाड्यातील पहीला साखर कारखाना बॅक कर्ज व पी एफ थकल्याने बंद आहे . शासनाने थकहमीची रक्कम देऊन कारखाना पुर्ववत सुरू करावा यासाठी सभासद , कामगार यांनी जोरदार मोर्चा काढला .