प्रतिनिधी , सोलापूर : अतिवृष्टीमुळे सोलापूर मध्ये नुकसान झालं, जमिनी पूर्ण वाहून गेल्या काही भागामध्ये सोयाबीन तूर विविध प्रकारचे नुकसान झालं, निसर्ग चक्रीवादळ झालेल्या कोकणाला तर काहीच दिल नाही, थोडेच पैसे दिले बाकीच्यांना काहीच दिले नाही.
-सरकारच्या विरोधात रोष आहे
- सरकारच्या आपापसातील भांडण सुरू आहे
वीज बिल माफ करू म्हणून ब्रेकिंग न्यूज घेतल्या मात्र नन्तर घुमजाव केलं. - 25 हजार हेक्टरी देऊ असे म्हटले मात्र कोणतीच मदत मिळत नाही.
- सरकार 1 वर्षाच झालाय मात्र सांगण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही.
- कशा कशा ला स्थगिती दिली हे मात्र ते सांगू शकता
- सुशीलकुमार शिंदे सारख्या मोठ्या नेत्यालाच हे लोक विसरले, त्यामुळे ही अनैसर्गिक अघडी जी चाललीय त्याच भोग सामान्य लोकांना भोगाव लागतंय.
- प्रताप सरनाईक विषय
ईडीने रेड टाकली असेल तर त्यांच्याकडे काहीतरी मटेरिअल असेल ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. - चंद्रकांत दादा जे बोलले ते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन क्लरिफिकेशन केलं आहे.
- टीका करतीलच दुसरं काय करणार ते.
- वीज बिल चौकशी पाच वर्षांची कशाला वीस वर्षांची करावी, आम्ही वीज मंडळ जन्माला घालवून सत्तेवर नाही आलो.
- सर्व वीज कंपन्यांचे रिफॉर्म स हे आमच्या काळातच झाले.
- आम्ही यांच्यासारखे सावकारी पद्धटीने काम केलं नाही.
- संजय राउत – भाजप वाल्याची प्रकरण आहेत तुम्ही सुरवात केली आम्ही शेवट करू भाजपच्या १०० जणांची यादी आहे. प्रताप सरनाईक बाहेरगावी असल्यामुळे संधीसाधुपणा केला.
- मी आव्हान देतो त्या 100 लोकांची यादि इडिकडे द्यावी,मी स्वतः कारवाई करायला लावेल, कांगावा करू नये
- रौतांना मंत्रिपद दिल नाही त्यामुळे त्यांना अग्रलेखातून टीका करावी लागेते.
- मनसे सोबत जाणार नाही महापालिका स्वतंत्र लढले.
