जनतेज न्युज

सोलापूर येथील घडलेल्या घटना निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध मोर्चा…

प्रतिनिधी , नांदेड दिनांक… सोलापूर जिल्ह्यातील 23 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटने निषेधार्थ आज लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला आहे यावेळी आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व त्या अनुषंगाने तामसा व वाघी या गावांमधील देखील मातंग समाजावर ती अन्याय होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले व आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे देखील आंदोलनकर्त्यांनी सांगितले