जनतेज न्युज

होळी व धुलीवंदन निमित्त पिचकारी व रंग विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया.

प्रतिनिधी, जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून होळी व धुलीवंदन उत्सवावर निर्बंध आलेल्या असल्याकारणाने बाजारात विक्री करण्यासाठी पिचकारी व रंगाचे दुकाने लावले जात नव्हतं परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे शासनाने निर्बंध स्थितीतील केलेले आहेत परंतु होळी धुलीवंदन निमित्त मार्केटमध्ये ठिकठिकाणी पिचकारी वर रंग विक्रीसाठी दुकाने लागले आहेत परंतु ग्राहकांची पाहिजे त्या प्रमाणात रेलचेल दिसत नसल्याने उद्यापर्यंत ग्राहकांची संख्या वाढेल आणि गेल्या वर्षाचे कसेर यावर्षी व्यापारातून निघेल अशी अपेक्षा रंग व पिचकारी विक्रेत्यांना अपेक्षा असल्याने ग्राहकां बद्दल व्यापाऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.