जनतेज न्युज

सिडको विरोधात भूमिपुत्रांचा रास्ता रोको

प्रतिनिधी, नवी मुंबईत : नवी मुंबईत सिडको विरोधात भूमिपुत्रांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आला असून, या आंदोलनात मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त नागरिकांचा सहभाग आहे, याविषयी स्थानिक नेते आणि आमदार प्रशांत ठाकूर, प्रकल्प ग्रस्तांचे नेते भूषण पाटील आणि आंदोलक महिला प्रकल्प ग्रस्त यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. महत्वाची मागणी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं.