जनतेज न्युज

शिवसेनेचे पहिले आमदार दिवंगत वामनराव महाडीक यांच्या सुकन्या हेमांगी महाडिक यांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा…

प्रतिनिधी, मुंबई : शिवसेनेचे पहिले आमदार दिवंगत वामनराव महाडीक यांच्या सुकन्या हेमांगी वामनराव महाडीक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.
मला एकनाथ शिंदे यांची विचारसरणी पटली म्हणून त्यांना पाठिंबा दिला. आणि प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी ठाणेकर आणी. माझे वडील राजकारणी नव्हते ते समाज कारणी होते त्यामुळे मलासुद्धा समाजकारण करायचं आहे. माझ्या रक्तातच समाजकारण आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पहिले आमदार दिवंगत वामनराव महाडीक यांच्या सुकन्या हेमांगी महाडिक यांनी दिली