जनतेज न्युज

ठाणे क्राईम युनिट 5 कडून 110 किलो गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक

प्रतिनिधी, ठाणे : ठाणे क्राईम युनिट 5 कडून 110 किलो गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक
कारवाईत 16 लाख रुपयाचा गांजा केला जप्त
यात एका आरोपीना अटक केली असून 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडी ठोवण्यात आली आहे
या गांजा तस्करी साठी खास करून दुधाच्या गाडीचा वापर केला जातं होता.
तर या संदर्भात अधिकचा तपास सुरु असल्याची पोलिसांची माहिती