प्रतिनिधी : 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान सुरक्षा अभियान निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात आले…ट्राफिक वाहतुकीच्या नियमाविषयी जागृती व्हावी या उद्देशाने महामार्ग सुरक्षा पथक आणि शहर व जिल्हा वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विदमाने चित्ररथाचे उदघाटन जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले..
