जनतेज न्युज

20 वर्षाची सत्ता कायम राखण्यात भाजपला यश . भिलेवडा ग्राम पंचायत निवडणुकीत भाजप समर्थित पंनेलचे 9 पैकी 7 उमेदवार विजयी 1 टाई.

प्रतिनिधी , भंडारा : भंडारा तालुक्यातील सर्वाचे लक्ष लागून असलेली भिलेवा डा ग्राम पंचायतीमध्ये भाजप ने आपली वीस वर्षाची सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे. नऊ सदस्य संख्या असले ल्या ग्राम पंचायीमध्ये भाजप पनेल चे सात सदस्य विजयी झाले असून एका जागी दोन्ही उमेदवारांना सारखीच मते मिळाली आहेत.
भिले वाडा ग्राम पंचायत हे भाजप चे तालुका अध्यक्ष विनोद बांते यांचे होम ग्राउंड असून यावेळी ते स्वतः निवडणूक रिंगणात होते. मागील वेळी त्यांच्या पत्नी या सरपंच होत्या.