जनतेज न्युज

ऑन लाईन शिक्षणामुळे लहानमुलांच्या डोळ्यांना इजा – डॉ आहेर

प्रतिनिधी ,संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणा विषाणूचे संकट दुर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शाळा कॉलेज बंद ठेवले असल्यामुळे सर्वच विद्यार्थींना ऑन लाईन अभ्यास करावा लागत असून लहान मुलाच्या डोळ्यांच्या समस्या वाढल्या असून पालकानी आपल्या पाल्याला जेवनात पोष्टीक आहार देण्याचे आवाहन दिंडोरी तालुक्यात कसबे वणी येथील नेत्र तज्ञ डॉ शरद आहेर यांनी केले आहे.