प्रतिनिधी , पुणे : लशीचे 2 डोस घेऊन ही पुण्यात 500 लोकं कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबत आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती बोले लशीचे 2 डोस घेतल्या 14 दिवस नंतर बॉडी मध्ये इम्युनिट तयार होते आणि ती 70 टाके प्रेमात होते आणि 70 टाके लोकांना मध्ये होते जो आकडा आपल्याला आला आहे त्यांना कोरोना डोस घेतल्यानंतर 2 किंवा 14 दिवसांच्या आत झाला आहे. म्हणू लस घेतल्यानंतर सुद्धा आपण सरकारने दिलेली नियमावली पाळ्याची आहे. ज्याने करून कोरोनाचा प्रधुरभाव वाढणार नाही आणि आपल्याला ही होणार नाही.
