जनतेज न्युज

भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधू हिने इतिहास रचला …..

प्रतिनिधी , भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधू हिने इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे. एकंदरीत, ती सुशील कुमार नंतर भारताची दुसरी अॅथलीट आहे. बिंग हिला 21-13, 21-15 ने पराभूत केले