जनतेज न्युज

सप्तश्रृंगी गड सुरु होणार या आशेने जिव कासावीस झाला

प्रतिनिधी ,साडेतीन शक्ती पिठापैकी संबोधले जाणारे अर्धपिठ सप्तशृंग देवीचे दर्शन हे सात आक्टोबर रोजी दर्शन सुरु होणार या आशेन भावीकांची आस लागली आहे परतू सात तारीख ही खुप लाब वाटायला लागली आहे गेल्या सात महीण्या पासून करोणाचा प्रार्दुभाव वाढल्यामुळे महाराष्ट्र शासनाने मंदीर बंद केली होती परंतु आता मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही वारकरी संप्रदाय व फोटोग्राफी व्यवसायीक शासनाला धन्यवाद देतो त्यांनी आमची जी दर्शनांची आस पूर्ण होणार व फोटोग्राफी हा व्यवसाय सुरु होणार अशी अश्या लागली आहे