जनतेज न्युज

तेरणा नदीकाठच्या शेतात पाणीच पाणी , जणावरे , शेड गेले वाहुन

प्रतिनिधी , उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा धरण ओहरफ्लो झाल्याने तेरणा नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडून शेतातुनच प्रवाह सुरू झाला आहे . अनेक शेतकऱ्यांची जणावरे , शेड वाहुन गेली तर रामवाडी , तेर पेठ विभागातील नागरीक आडकले असल्याचे समजते . आतातरी अॅनलाईनची अपेक्षा न ठेवता स्वतः अधिकाऱ्यांनी पंचनामे करुण नुकसान मदत द्यावी अशी मागणी होत आहे .