जनतेज न्युज

दहावीच्या परीक्षेसाठी नियम शिथिल करण्याचा विचार -किरण पाटील सिव्हिल सर्जन

प्रतिनिधी, जळगाव : सध्या दहावीची परीक्षा तोंडावर आलेली आहे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ही देण्यात आले आहे ,परंतु कोरोना चे लसीकरण विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे ,ज्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले नसतील त्यांना परीक्षेपासून मज्जाव करण्यात येणार आहे ,यावर प्रतिक्रिया देताना जळगाव जिल्ह्या शल्य चिकित्सक किरण पाटील म्हणाले की हा नियम शिथिल करण्याच्या विचाराधीन आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा तोंडावर येऊन ठेपलेली आहे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आहे दिलेल्या देण्यात आली आहे काही शाळांमध्ये दुसरा कोरोना चा डोस विद्यार्थ्यांना बंधनकारक केलेले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची लसीकरण केंद्रावरती गर्दी होत आहे, यावरती प्रतिक्रिया देताना जळगाव जिल्ह्या शैलेश चिकित्सक किरण पाटील म्हणाले की लसीकरण हे सक्तीचे नसून हा नियम शिथिल करण्याच्या विचाराधीन असल्याचे मत किरण पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.