जनतेज न्युज

शिवसेना नेता रघुनाथ कुचिक बलात्कार घटना 2 दिवसांपासून गायब असलेली मुलगी गोवा मडगावच्या कोलवा गावात सापडली – चित्रा किशोर वाघ

प्रतिनिधी, मुंबई : काल रात्री तिचा फोन मला आलेला इंजेक्शन देऊन काही व्यक्ती ज्यात पोलिस ही होते पीडितेला महाराष्ट्रातून नेल्याची धक्कादायक माहिती तीने मला दिली

यासंदर्भात मी पुणे पोलिसांना सविस्तर कळवलयं…