जनतेज न्युज

सोलापुरात आढळली ‘बेंटम’ बकरी

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापुरातील बकऱ्यांचे व्यापारी उमर मुल्ला यांनी ‘बेंटम’ प्रजातीची बकरी आणली आहे,

महाराष्ट्रात याला ‘हरीण बकरी’ ही म्हणतात,

अगदी १ ते दीड फूट उंची असणारी ही बेंटम बकरी सोलापूरकरांसाठी आकर्षण ठरतीय.

‘बेंटम’ ही बकऱ्यांची प्रजातपश्चिम बंगाल मधील कोलकत्ता या शहरामध्ये मुख्यत्वे आढळते.

वर्षातून दोन वेळा ही ठेंगणी बकरी एक किंवा दोन पिलांना जन्म देते.

या एका लहानश्या बाजरीची किंमत १५ ते २० हजार रुपये असल्याने महाराष्ट्रात ही बकरी दुर्मिळ आहे.