प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : आरक्षण सोडती मध्ये अनुसूचित जाती(महिला),अनुसूचित जमाती(महिला),व सर्वसाधारण(महिला).
एकूण प्रभाग ४४.
एकूण जागा -१३३.
१३३ जागापैकी १३ जागा अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती ४ जागा आणि सर्वसाधारण करता ११६ जागा.
यापैकी महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने एकूण जागा ६७ आहेत त्यातील ७ जागा या अनुसूचित जाती आणि २ जागा अनुसूचित जमातीसाठी आणि सर्वसाधारण महिलांसाठी ५८ जागा राखीव आहेत.
त्यामुळे केडीएमसीत दिग्गज नगरसेवकांना कोणते आपल्या प्रभागात आरक्षण पडते याची उत्सुकता लागली आहे..
