प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभलेला आहे तोच इतिहास कायम ठेवत महाराष्ट्रामध्ये मजूर मुक्त करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. महाराष्ट्रातील अनेक कंपन्यांमध्ये काम करत आहे महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र राज्य सुरक्षा आयोग आणि पेरणा यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील बालमजुरांना मुक्त करण्याचा निर्धार आज झालेल्या बैठकीत करण्यात आला. महाराष्ट्रात अनेक कंपन्यांमध्ये बालमजूर काम करत असतात या कंपन्यांमधून फार मजुरांना मुक्त करत त्यांच्या नावावर 50 हजार रुपये त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी देण्यात यावी अशी मागणी आम्ही राज्य सरकारला देखील करणार आहे. असे महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष, सुशिबेन शाह यांनी म्हटले आहे.
