जनतेज न्युज

दादाला जर बोलायला दिले नसेल तर,मला अयोग्य वाटत आहे – सुप्रिया सुळे

प्रतिनिधी , अमरावती :    दादा पालकमंत्री आहे. आणि प्राईम मिनिस्टरचा  प्रोटोकॉल दादाला असतो. त्यामुळे अर्थातच दादाला हजर राहणं हे गरजेचं आहे.ज्या ज्या जिल्ह्यात माननीय प्रधानमंत्री येतील त्या त्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांना जावच लागत. दादाने जायलाच पाहिजे ह्या मताची मी आहे. पण दादाला जर बोलायला दिले नसेल तर,मला अयोग्य वाटत आहे. दादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राज्याचे उपुख्यमंत्री आहेत. मला माहिती काढावी लागेल. मी माहिती काढते आणि प्रेस कॉन्फरन्स संपायच्या आधी उत्तर देते.