जनतेज न्युज

सर्वोच्च न्यायालय निर्णयानंतर खुर्चीला चिकटून राहण्यात अर्थ नाही – संजय राऊत

प्रतिनिधी, मुंबई :

  • सर्वोच्च न्यायालय निर्णयानंतर खुर्चीला चिकटून राहण्यात अर्थ नसतो
  • आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने त्यांना मुख्यमंत्री व्हावे असे विनंती केली
  • महाराष्ट्र चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला
  • महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण करण्यात आली हे त्यांनी संयमाने सांगितले
  • म्हणून ते मुख्यमंत्री झाले
  • दीपक केसरकर आदल्या दिवशी माझ्यासोबत चहा पीत होते
  • उगाच काही करणे देऊ नका
  • आणि शिवसेना चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि मी जबाबदारी घेतो
  • तुम्ही कोणाला मुख्यमंत्री करणार आहात
  • तुमचा नेता कोण आहे ?
  • तुम्हाला आता धुणीभांडी करावी लागतील
  • तुमचा मार्ग वेगळा आहे… आमचा मार्ग वेगळा आहे
  • आणि आज जी तोंडाची दाबादी वाजवत आहेत आणि शरद पवार किंवा माझ्यावर आरोप करताहेत
  • आणि त्यांना जे काय कॉन्ट्रॅक्ट मिळाला सरकार पाडण्याचे… आणि त्यांनी पाडल
  • मी रोज सकाळी जय महाराष्ट्र करतो
  • मी नेहमीच पक्षासोबत राहणार
  • आणि मी उद्या ईडी ला सामोरा जाणार आहे
  • आणि जी कारवाई होईल त्याला सामोरे जाणार
  • मी पक्षाचे काम करू नये यासाठी असा दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत
  • उगाच पवार आणि मला जबाबदार धरत आहेत… काहीतरी करणे द्यायची म्हणून देतात
  • मुख्यमंत्री त्या काळात नवीन होते पण त्यांचं नेतृत्व गुण काय आहेत ते महाराष्ट्र ने पहिले आहे