प्रतिनिधी, नवी मुंबई : नवी मुंबई त आज केंद्रीय मंत्री नारायण राणे एका कार्यक्रमांसाठी आले होते या वेळी त्यांनी उध्दव ठाकरेंवर टीका करताना राजनाथ सिंग यांच्या फोन नंतर उध्दव ठाकरे रागावले असल्याचे कोणी पाहिले. ते एकटेच घरात होते.फार फार त्यांच्या पत्नीं ने पाहिले असेल. राजनाथ सिंग संरक्षण मंत्री आहेत उध्दव ठाकरे कोण आहेत ,काय त्यांच अस्तित्व. उध्दव ठाकरेंना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत असल्याचे सांगत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांची खाल्ली उडवली.मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे राणे म्हणाले. आता काय रागवण्या एवढे दिवस राहिले आहेत का उध्दव ठाकरेंचे. काय परिस्थीती वाईट आहे. माणसाने उद्योजक व्हायची मानसिकता ठेवली पाहिजे.
